"Surat Aala Urat Aala" " सुरात आलं उरात आलं" सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं ए.... ए सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं ओ.. चांदरातीला नाद सखेला पैंजण पडत्या साद मातीला संबताशा वाज गाठिला ढोल चिपळ्यांची नाद पाठीला सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं कसा एकाकी रडतो तान्हा जीव आधांतर कुढतो कान्हा कसा एकाकी रडतो तान्हा जीव आधांतर कुढतो कान्हा कसा आवरु गहिवर पान्हा श्वाश अडकला ग़ाफ़िर राना हे... सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं हे सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं हे लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं Movie- हिरकनी Singer- अवधुत गुप्ता, मधुरा कुंभार
"Maan Raanat Gela Ga" " मन रानात गेलं ग" मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग.. मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग.. मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात गेलं ग... हे.. बिल्लोरी खिल्लोरी.. सांज सांज पाहू ग...झिम्माड वारा होऊ ग... हे... लबाड ह्या ताऱ्याला... थांब थांब सांगू ग....चांदाला हात लाऊ ग.... हे...फिरफिरल्यावानी... ही धरती फुला रं ...कळीला जाग आली ग... हे...थरथरल्यावानी... हे नाचं शिवार...कळीचं फुल झाल ग... हे...भानात रानात....हे...धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग.... मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग.. मन रानात गेलं ग... पाना-पानात गेलं ग.. मन चिंचेच्या झाडात... आंब्याच्या पाडात... गेलं ग.. हे... सऱ्रराट ह्या आभाळी... उंच उंच जाऊ ग.. वाऱ्याचा पंख होऊ ग.. हे... थऱ्रराट पान्यामंधी.... चिंब चिंब न्हाऊ ग... ढगाचा झोका होऊ ग.. . हे...शिऱशिरल्यावानी... ही झाड चुकार.. पानाची साद देती ग.. हे...सऱसरल्यावानी... ही माती हुंकार... रंगाचा नाद होई ग.. हे...भानात रानात... हे...धुंद धुंद झा...