Hrudayat Vaje Something/ हृदयात वाजे समथिंग Song Lyrics in Marathi movie ती सध्या काय करते/ Ti Sadhya Kaay Karte
“Hrudayat
Vaje Something”
"हृदयात वाजे समथिंग"
हृदयात वाजे समथिंग (something)
सारे जग वाटे हॅपनिंग (happening)
असते सदा मी आता ड्रीमिंग (dreaming)
हो..
असते उगाच स्मायलिंग (smiling)
बघतं तुला मन जम्पिंग (jumping)
वाटे हवे हे गोड फीलिंग (feeling)
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे
खिडकीतुनी डोकावुनी दिसतोस का
पाहते तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी लाजते
रोखू कशी तगमग आता हि रोजची
नजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे
समजेल का तुला काही
पाहते जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरते आता मलाच मी
हृदयात वाजे समथिंग(something)
सारे जग वाटे हॅपनिंग(happening)
असते सदा मी आता ड्रीमिंग(dreaming)
माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेच ना मला कधी
चाहूल तुझी नुसती पूरे
भिरभीर उड़े मन हे तुझ्याच भोवती
उलगडून हे पसारे
गोड गोड आठवांचे
हरूनही तुझ्यात मन रही
बंध तोडूनी हे सारे
विसरूनी तुझ्यात जावे
वाटते आता खुल्या परी
हृदयात वाजे समथिंग(something)
सारे जग वाटे हॅपनिंग(happening)
असते सदा मी आता ड्रीमिंग(dreaming)
Movie- ती सध्या काय करते...
Singer- Aarya Ambekar
Comments
Post a Comment