"Surat Aala Urat Aala"
"सुरात आलं उरात आलं"
सुरात आलं उरात आलं
लख चांदणं भरात आलं
ए....
ए सुरात आलं उरात आलं
लख चांदणं भरात आलं
लग बग झाली मंतरल्याली
चाँदोबा राया घरात आलं
लग बग झाली मंतरल्याली
चाँदोबा राया घरात आलं
ओ.. चांदरातीला नाद सखेला
पैंजण पडत्या साद मातीला
संबताशा वाज गाठिला
ढोल चिपळ्यांची नाद पाठीला
सुरात आलं उरात आलं
लख चांदणं भरात आलं
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव आधांतर कुढतो कान्हा
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव आधांतर कुढतो कान्हा
कसा आवरु गहिवर पान्हा
श्वाश अडकला ग़ाफ़िर राना
हे... सुरात आलं उरात आलं
लख चांदणं भरात आलं
हे सुरात आलं उरात आलं
लख चांदणं भरात आलं
लग बग झाली मंतरल्याली
चाँदोबा राया घरात आलं
हे लग बग झाली मंतरल्याली
चाँदोबा
राया घरात आलं
Movie- हिरकनी
Singer- अवधुत गुप्ता, मधुरा कुंभार
Comments
Post a Comment