Skip to main content

Saavar Re Mana/ सावर रे मना Marathi Movie Mitwa Song Lyrics in Marathi


 "सावर रे मना"

सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

सावळ्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रातदिन तू सावर रे
सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ऋतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे, दिवस हे चांदण्यांचे
पानगळ ही सोसताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे
स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे
जाईल आता आस ही उतू बघ रातही सरे
पावसाच्या खुणांचे, दिवस हे पैंजणांचे
मी हवेतून चालताना, सावर रे ए मना , सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

बहरताना बावरले, सुख जरासे आवरले
तोल माझा खोल जाई, सावर रे



चित्रपट- मितवा 
गायक- स्वप्निल बंदोदकर व जान्हवी प्रभु 

Comments

Popular posts from this blog

Hrudayat Vaje Something/ हृदयात वाजे समथिंग Song Lyrics in Marathi movie ती सध्या काय करते/ Ti Sadhya Kaay Karte

“Hrudayat Vaje Something” " हृदयात वाजे समथिंग" हृदयात वाजे समथिंग ( something) सारे जग वाटे हॅपनिंग ( happening) असते सदा मी आता ड्रीमिंग ( dreaming) हो.. असते उगाच स्मायलिंग ( smiling) बघतं तुला मन जम्पिंग ( jumping) वाटे हवे हे गोड फीलिंग ( feeling) धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे खिडकीतुनी डोकावुनी दिसतोस का पाहते तुला क्षणोक्षणी कळता तुला मी लाजते रोखू कशी तगमग आता हि रोजची नजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे समजेल का तुला काही पाहते जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरते आता मलाच मी हृदयात वाजे समथिंग( something) सारे जग वाटे हॅपनिंग( happening) असते सदा मी आता ड्रीमिंग( dreaming) माझ्यात मी जपले तुला सांगायचे जमलेच ना मला कधी चाहूल तुझी नुसती पूरे भिरभीर उड़े मन हे तुझ्याच भोवती उलगडून हे पसारे गोड गोड आठवांचे हरूनही तुझ्यात मन रही बंध तोडूनी हे सारे विसरूनी तुझ्यात जावे वाटते आता खुल्या परी हृदयात वाजे समथिंग( something) सारे जग वाटे हॅपनिंग( happenin...

Surat Aala Urat Aala/ सुरात आलं उरात आलं Marathi Movie Hirkani Song Lyrics in Marathi

"Surat Aala Urat Aala" " सुरात आलं उरात आलं" सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं ए.... ए सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं ओ.. चांदरातीला नाद सखेला पैंजण पडत्या साद मातीला संबताशा वाज गाठिला ढोल चिपळ्यांची नाद पाठीला सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं कसा एकाकी रडतो तान्हा जीव आधांतर कुढतो कान्हा कसा एकाकी रडतो तान्हा जीव आधांतर कुढतो कान्हा कसा आवरु गहिवर पान्हा श्वाश अडकला ग़ाफ़िर राना हे... सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं हे सुरात आलं उरात आलं लख चांदणं भरात आलं लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं हे लग बग झाली मंतरल्याली चाँदोबा राया घरात आलं Movie- हिरकनी  Singer- अवधुत गुप्ता, मधुरा कुंभार 

Shivrajyabhishek Geet/ शिवराज्याभिषेक गीत Marathi Movie Hirkani Song Lyrics in Marathi

" Shivrajyabhishek Geet Lyrics" "शिवराज्याभिषेक गीत" पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी ग माझा शिवबा ऐकेल राज पृथ्वीचे करील बाळ माझा ( सहस्त्रशीर्षा पुरुषः सहस्त्रसाक्षा सहस्त्र पात् | ॐ सभूमिं विश्वतो वृत्वांत्यतिष्ठतद्यशाङलम् || शंभो) सक्र जिमी सैल पर | अर्क तम फैल पर | बिघन की रैल पर | लंबोदर देखिये | शंभो राम दशकंध पर | भीम जरासंध पर | भूषण जो सिंधू पर कुम्भज बी सेखीये | शंभो हर जो अनंग पार | गरुड ज्यो भुजंग पर | कौरव के अंग पर | पार्थ जो पेखीये बाज ज्यो बिहंग पर सिंह ज्यो मतंग पर मेंछ चतुरंग पर शिवराज देखिये हर हर महादेव ऐका ऐका मराठी मर्दानों ऐका ऐका माय लेकीनों ऐका ऐका चंद्र सूर्यानों पळत्या वाऱ्यानों रानकिल्ल्यांनों जी जी हे ऐका ऐका सात समिन्द्रनों जी जी ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही बादशाही पडे पायाशी जी जी छाताडावर नाचे शिवशाही र जी जी आज मातीला सूर्य लाभला शिव सुंदर केशरी आज आमचा राजा बसला ...