"Mazi
Khari Re Lyrics"
"माझी खारी रे"
लाडाची ग प्रेमाची ग
एकुलती एक या बिस्किटाची खारी ग
उधारीच्या या दुनियेची
तू माझी क्युटीशी राजकुमारी ग
एकुलती एक या बिस्किटाची खारी ग
उधारीच्या या दुनियेची
तू माझी क्युटीशी राजकुमारी ग
जिंदगी हसतिया तू हसल्यावर
तू तर लई भारी रे
उजळतंय जग तू दिसल्यावर
माझी खारी रे
तू तर लई भारी रे
उजळतंय जग तू दिसल्यावर
माझी खारी रे
फुलातली
कळी ग तू
शहाणा मी खुळी ग तू
वाटून हा दिवस घेऊ
चॉकलेट अन गोळी घे तू
किस्मत ये भागे भागे
चलना आपून है आगे
सोडू नको कधी हात रे
हरू दे सारे सारे
आपून मस्ती के मारे
करूया नवी सुरवात रे...
शहाणा मी खुळी ग तू
वाटून हा दिवस घेऊ
चॉकलेट अन गोळी घे तू
किस्मत ये भागे भागे
चलना आपून है आगे
सोडू नको कधी हात रे
हरू दे सारे सारे
आपून मस्ती के मारे
करूया नवी सुरवात रे...
चित्रपट - खरी बिस्किट
संगीत - सुरज-धिरज
Comments
Post a Comment